आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक
ब्रिलियंट मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

लातूर: (महावार्ता न्यूज) येथील लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट महाविद्यालयामध्ये रासेयो विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा बळीराम मोठेराव, प्रा. सतीश जाधव, डॉ. अर्चना धनवे, प्रा. दिलीप दाडगे, प्रा. सोनाली कांबळे, प्रा. मानली आगलावे प्रा. ऋषिकेश साके, प्रा. प्रियंका नाईक, सह प्रशांत तिवारी, दयानंद भारती, दत्ता लवटे, अजय सांडूर व रासेयो चे स्वयंसेवक उपस्थिती होते..