हेर ची सायली जिल्ह्यात सर्वप्रथम, शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.
महावार्ता न्यूज/संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज लातूर:
लातूर जिल्ह्यातील उदगीर च्या हेर येथील सायली संतोष गायकवाड प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याच्या मान मिळवला आहे.
सायली बालापणापासुनच अत्यंत गुणी मुलगी आहे. गुरुजनांनी दिलेले कार्य आपले कर्तव्य म्हणून पूर्ण करते. ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक विद्यालय हेर ता उदगीर येथे शिक्षण घेत असताना तिने प्रज्ञाशोध परीक्षा दिली होती यात तिला २०० पैकी १८७ गुण प्राप्त झाले आहेत. तिने लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सध्या सायली अक्षरनंदन विद्यामंदिर, उदगीर येथे शिक्षण घेत आहे. सायलीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी लातूर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितीत शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे (प्रा) , नागेश मापारी (मा) शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र शाळा श्रीफळ देवून गौरविण्यात आले.यावेळी तिचे पालक संतोष गायकवाड, समवेत सुशीलादेवी देशमुख प्राथमिक शाळा लातूर चे अध्यक्ष विश्वजीत मोरे, ग्रामीण बालविकास शिक्षण संस्था संस्थापक सचिव ज्ञानेश्वर मोरे पाटील, उपाध्यक्ष अलकनंदा घाडगे मुख्याध्यापिका अंजली हत्ते, शाळेतील
सर्व शिक्षक बांधव, घाडगे सतीश बाबुराव, केंद्रे शिवानंद काशिनाथ, जाधव अमोल नारायण, राजुळे धनाजी माधव, पांचाळ विद्या विश्वनाथ, वडजे सुजाता शिरीष, बिरादार अनुराधा विजयकुमार,सतीश गायकवाड , पत्रकार धनाजी माटेकर, पत्रकार अविनाश सोनकांबळे ,पत्रकार विलास कांबळे ,लक्ष्मण गुराळे ,राम कदम, बाळू मिटकरी भारतीय बौद्ध महासभेचे चाकुर अध्यक्ष तथा पत्रकार रंगनाथ बी वाघमारे, संपादक सुशिल रंगनाथ वाघमारे ,श्रीरंग मारुतीराव गायकवाड माजी मुख्याध्यापक मारुतीराव दशरथ गायकवाड ,मनोहर बेंद्रे ,अशोक कोकाटे ,दत्तात्रेय कांबळे, शिवराज सोनवणे , बंटी कुमार कदम, मिलिंद सोमवंशी ,अमरदीप कांबळे ,मधुकर बेंद्रे धम्मशील गुंजरगे,पंचायत समितीचे माजी उपसभापती सोपानराव ढगे , माजी पोलीस पाटील पंडितराव पाटील, दूध संचालक बाबासाहेब पाटील , उपसरपंच तुळशीराम बेंबडे, माझी चेअरमन दिलीपराव बिरादार , माजी सरपंच नाना ढगे, चेअरमन संगमेश्वर मिटकरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष बळवंत घोगरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मिटकरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार तवंडे, भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष भागवत गुरमे भीमशक्तीचे गोपीनाथ कांबळे, साईनाथ सोनकांबळे ,बालाजी गुराळे, श्याम गुरमे, पिंटू मिटकरी,योगेश घोगरे,बालाजी पुरी, सखाराम गुराळे, करण कांबळे,विद्याधर सोनकांबळे, दिनेश सूर्यवंशी, महेश कांबळे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.