वहाब जागीरदार यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटने तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

वहाब जागीरदार यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटने तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
नळेगाव प्रतिनिधि: येथील अल फारुख उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक वहाब नजीब जागीरदार यांचा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना लातूर यांच्या तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानी सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने लातूर येथे दि 24 सप्टेंबर रोजी कॉकसिट कॉलेज अंबाजोगाई रोड लातूर येथे संपन्न झाला.या कार्येक्रमांचे अध्यक्ष एम.ए गफ्फार होते.आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रमुख पहुणे म्हणून एम आर पाटील साहेब,मोईज शेख,ऍड फारुख शेख,फारुख जागीरदार, नुसरत कादरी,अब्बास शेख आदी उपस्तित होते.वहाब जागीरदार यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्था अध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार ,नजीब जागीरदार, सचिव शुकुर जागीरदार,प्राथमिक चे मुख्याध्यापक क़ादिर जागीरदार,मुजीब शेख,हाश्मी मोईनोद्दीन,इर्शाद पिरजादे,हुसैन घोरवाडे,इस्माईल सय्यद,खुरैशी साहेबलाल उस्मान इनामदार सर्व शिक्षक व सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.