मनोरंजन
आर्यन सेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अभिवादन

लातूर महावार्ता न्यूज: शिवजयंती निमित्त सोमावरी लातुरातील महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतिने वैभव सोसायटी, दसरा मैदान येथे छ्त्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प वाहून अभिवादन केले.
त्याप्रसंगी महाराष्ट्र आर्यन सेनेचे सं.अध्यक्ष :- अविराजे निंबाळकर, शहरप्रमुख प्रसाद बसपुरे, पंकज मगर, अरविंद आकुडे, दशरथ कांबळे, सिद्धेश्वर गव्हाणे, अतिश कांबळे, विष्णू पेठकर, महेश समुखराव, शुभम जोगदंड, अभिजित कांबळे, आशिष बर्गे, संतोष शिंदे, महेश हणमंते, दत्ता कांबळे, प्रज्वल कांबळे, पृथ्वीराज कांबळे, दिपक कांबळे व सर्व आर्यन सैनिक उपस्थित होते..!