मनोरंजन

अध्यक्ष होताच आपल्या कार्याचे चूनूक दाखवायला सुरुवात केली.

विद्यार्थी व तरुणांचे संघटन मजबूत करण्यासाठी व्हीएस पॅंथर सक्रिय.

रेणापूर:(महावार्ता न्यूज) व्हीएस पॅंथरस न जातीचा न पातीचा व्हीएस महाराष्ट्राच्या मातीचा या ब्रीदवाक्यप्रमाने लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी एकमेव सामाजिक संघटना म्हणजे व्ही एस पॅंथर. अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे कार्य संस्थापक अध्यक्ष विनोद खटके व प्रदेशाध्यक्ष सचिन म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीएस चे शिलेदार करत आहेत. चाकूरचे युवक नेतृत्व तालुकाध्यक्ष शरद किनीकर यांचे नुकतीच जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.

संघटन मजबूत करण्यासाठी चाकूर तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा निर्माण करून त्याने असंख्य व्हींएस पॅंथरचे कार्यकर्ते निर्माण करून संघटन मजबूत केले आहे. याच धरतीवर त्यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी ९ जानेवारी २०२४ लागली. तसे पाहिली आढावा बैठक रेणापूर येथे दिनांक १८ जानेवारी २०२४ गुरुवारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

त्यावेळी विध्यार्थी शिष्यवृत्ती, हॉस्टेल च्या विद्यार्थ्यासाठी जेवणाची उत्तम व्यवस्था ,गाव तेथे शाखा, तलाठी भरती प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार, ड्रायव्हर संदर्भात असणारा चुकीचा जीआर रद्द करावा यासाठी लवकरच रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन जिल्हाभरात करण्यात येणार आहे. यासह अनेक सामाजिक विषयावरती जिल्हाध्यक्ष शरद किनीकर यांच्या नेतृत्वाखाली विचार मंथन करण्यात आले. प्रमुख पाहुणे चाकूर ग्रुप तालुका ध्यकाह यावेळी रेनापुरचे तालुकाध्यक्ष राज तरकसे शहर अध्यक्ष किशोर कांबळे तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे ग्रुप तालुकाध्यक्ष विशाल चक्रे, विध्यार्थी आघाडी उपाध्यक्ष विशाल चक्रे यांच्यासह व्हीएस पॅंथरचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button