मनोरंजन
रोहिणा येथे महिला डोक्यावर कलश, तुळशीवृंदावन, टाळ, मृदंगात व लेझीम च्या गजरात शिस्तबद्ध श्रीराम नामाचा गजर
चाकूर: महावार्ता न्यूज चाकुर तालुक्यांतील रोहिना येथे दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त राम लल्लाच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यात महिला डोक्यावर कलश, तुळशीवृंदावन, टाळ, मृदंगात व लेझीम च्या गजरात शिस्तबद्ध श्रीराम नामाचा गजर करत मोठ्या उत्साहात सोहळा व आनंदोत्सव साजरा करण्यात आला, यात लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत मोठ्या आनंदाने सहभाजी झाले होते…..