महेश अर्बन बँकेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माजी सैनिकांचा सत्कार करुन उत्साहात साजरा
महावार्ता न्यूज/ संपादक सुशिल वाघमारे

अहमदपूर (सुशिल वाघमारे /महावार्ता न्यूज) : अहमदपूर येथील महेश अर्बन को.ऑप. बँकेच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस महेश बॅंकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा महेश बँकेचे संचालक शिवानंद हेंगणे यांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बँकेच्या वतीने माजी सैनिक भास्कर श्रीपती केंद्रे व विष्णू जायेभाये यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा महेश बॅंकेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक शिवानंद हेंगणे,महेश बँकेचे संचालक डि.के. जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, पंचायत समीतीचे माजी सभापती तथा कृउबासचे सदस्य शिवाजी खांडेकर,
जणू
, कृउबासचे सदस्य सतिश नवटक्के, सामाजीक कार्यकर्ते आशोक सोनकांबळे, प्रकाश ससाने, डावरे, महेश बँकेचे मॅनेजर विनोद चिलकेवार, सिनिअर ऑफीसर संतोषकुमार तपासे, उदगीर शाखेचे शाखाधिकारी प्रदीप उगीले, लोहा शाखेचे शाखाधिकारी सुरेश शेळके यांच्यासह बँकेचे कर्मचारी, पिग्मी एजंट आदींची उपस्थिती होती.