शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर 3 ऑगस्ट 2023 वार गुरुवार रोजी सकाळी 10 भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर येथे संपन्न होत आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. पी.डी. कदम उपस्थित राहाणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक स्वा. रा. ती. म. वि. नांदेड चे प्र. कुलगुरू डॉ., जोंगेद्रसिंह बिसेन यांच्या सह सदस्य व्यवस्थापन परिषद डॉ. संतराम मुंढे, अधिसभा सदस्य अॅड. युवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर होणाऱ्या एकदिवसीय कार्यशाळेस चाकूर ताल्याक्यातील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. शेषेराव धोंडगे यांनी केले आहे.