मनोरंजन

उत्कृष्ठ कार्याबद्दल सन्मान, चाकूर च्या मुळे यांना सत्कार..

चाकूर ,दि.५(महावार्ता न्यूज) येथील रोटरी क्लब आँफ चाकूरच्या वतीने येत्या काळात रोटरीने ठरऊन दिलेले सर्व प्रकल्प राबविण्यात येणार असून रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी क्लबचे कौतुक केले आहे . चाकूर क्लबला रोटरी क्लबच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी भेट देऊन महालक्ष्मी हाँटेलवरील झालेल्या बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.यावेळी रोटरीचे सहप्रांतपाल डाँ.बी.आर.पाटील , डीजी.व्हिजीट सेक्रेटरी प्रमोद शिंदे ,रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे,सचिव विश्वनाथ एडके हे उपस्थित होते.यावेळी मान्यंवराचा सत्कार क्लबच्या वतीने करण्यात आला.यावेळी प्रांतपाल हेरकल यांनी रोटरी क्लबकडून राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाची पाहणी केली व समाधान व्यक्त करून येणाऱ्या काळात रोटरी लोकांच्या मदतीसाठीच कार्य करेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले .यावेळी डाँ.पाटील ,शिंदे यांनी विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी केले..

तर रोटरीकडून करण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा सचिव विश्वनाथ एडके यांनी घेतला.सुञसंचलन व आभार सुरेश हाक्के यांनी मानले.यावेळी ज्ञानेश्वर चाकूरकर,डाँ.संजय स्वामी ,शैलेश पाटील ,अँड.युवराज पाटील ,डाँ.लक्ष्मण कोरे,शिवदर्शन स्वामी ,डाँ.केदार पाटील ,सुधाकर हेमनर ,संगमेश्वर जनगावे,नारायण बेजगमवार,दिलीप शेटे,उध्दव सुर्यवंशी ,अँड.धनंजय चिताडे ,अमोल येरवे यांच्या सह इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.——————फोटो—चाकूर येथील रोटरी क्लबला प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी भेट दिली असता अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी सत्कार केला चाकूर ,दि.५(महावार्ता न्यूज) येथील रोटरी क्लब आँफ चाकूरच्या वतीने येत्या काळात रोटरीने ठरऊन दिलेले सर्व प्रकल्प राबविण्यात येणार असून रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी क्लबचे कौतुक केले आहे . चाकूर क्लबला रोटरी क्लबच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी भेट देऊन महालक्ष्मी हाँटेलवरील झालेल्या बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.यावेळी रोटरीचे सहप्रांतपाल डाँ.बी.आर.पाटील , डीजी.व्हिजीट सेक्रेटरी प्रमोद शिंदे ,रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे,सचिव विश्वनाथ एडके हे उपस्थित होते.यावेळी मान्यंवराचा सत्कार क्लबच्या वतीने करण्यात आला.यावेळी प्रांतपाल हेरकल यांनी रोटरी क्लबकडून राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाची पाहणी केली व समाधान व्यक्त करून येणाऱ्या काळात रोटरी लोकांच्या मदतीसाठीच कार्य करेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले .यावेळी डाँ.पाटील ,शिंदे यांनी विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी केले तर रोटरीकडून करण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा सचिव विश्वनाथ एडके यांनी घेतला.सुञसंचलन व आभार सुरेश हाक्के यांनी मानले.यावेळी ज्ञानेश्वर चाकूरकर,डाँ.संजय स्वामी ,शैलेश पाटील ,अँड.युवराज पाटील ,डाँ.लक्ष्मण कोरे,शिवदर्शन स्वामी ,डाँ.केदार पाटील ,सुधाकर हेमनर ,संगमेश्वर जनगावे,नारायण बेजगमवार,दिलीप शेटे,उध्दव सुर्यवंशी ,अँड.धनंजय चिताडे ,अमोल येरवे यांच्या सह इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button