स्वतंत्र विद्यापीठ कृती समितीचे लातुरात उपोषण सुरु..
लढा युवकांचा सहभाग सर्वांचा
लातूर: महावार्ता न्यूज प्रतिनीधी:आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती लातूर च्या वतीने महात्मा गांधी चौक लातूर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून लक्षवेधी उपोषण आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे.
या उपोषणास मुख्यसंयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे, बालाजीअप्पा पिंपळे, ताहेरभाई सौदागर, अजयसिंग राठोड, प्रा संगमेश्वर पानगावे, अतिश नवगिरे सहभाग नोंदवला आहे तर या आंदोलनास ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, अँड ला रा शेख स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, अँड उदय दाभाडे, डॉ रमेश बागडे, अँड फारुख पाशा शेख, शव्वेता उदरे, काँ विश्वभर भोसले, प्रसाद पवार सभाजी सेना विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, राज धनगर, अँड अजय कलशेट्टी,अमजद पठाण भाजप, डॉ संजय जमदाडे,
डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, डॉ राजशेखर सोलापूरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विशाल आवडे, जिल्हाध्यक्ष लालाभाऊ सुरवसे, कार्याध्यक्ष आशिष कोकाटे, अँड सुनिल फावडे, संतुजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दिगंबर कांबळे, महेंद्र गायकवाड, हाश्मी मुंतोजनिद्दिन , प्राचार्य तयप्पा कांबळे, डॉ सितम सोनवणे, जाधव अनिकेत, अँड संतोष सोनी, अँड अनत शेटकार , मराठा क्रांती मोर्चाचे अनिल जाधव, अँड गुरुनाथ चरकपल्ले, राजकुमार पांचाळ, हरीचंद्र पांचाळ, गोविंद पांचाळ, शिवसेना उबाठा सौ सुनीता चाळक, अँड नरेश कुलकर्णी, तालुका प्रमुख अँड प्रविण मगर, शहरप्रमुख हेमलता पवार, पत्रकार संगम कोटलवार, बाळ होळीकर, देवा गडदे, संजय उदगिरे , कांनगुले , स्वामी सतिश , कासिम पठाण, महाराष्ट्र आर्यन सेना अविराजे निंबाळकर, काशिम पठाण, भीमराव दूनगावे आदींनी पाठिंबा दिला आहे