मनोरंजन

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती शाहू विद्यालयात साजरी.

संपादक सुशिल वाघमारे

चाकूर : महावार्ता न्यूज
शाहू विद्यालय शेळगाव येथे शुक्रवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली .या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक हाके एन.बी. होते व पुष्कर संतोष विष्णू यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या जीवन कार्यावर सखोल मार्गदर्शन केले .

या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच सर्व विद्यार्थी.सुगावे बालाजी चंद्रकांत (स्काऊट मास्टर) शिला शुरकांबळे , स्वामी अरुणा, पंडित संजय, दुधाटे मोहन , होनराव गोरखनाथ ,तोंडारे सुभाष तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button