आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मराठवाडा विभाग संयोजक व लोकसभा प्रभारीपदी ॲड.युवराज पाटील यांची वर्णी

चाकूर (महावार्ता न्यूज) भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲड.युवराज पाटील चाकूरकर यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत आयडिया फॉर विकसित भारत या विशेष अभियानाकरिता मराठवाडा विभाग संयोजक व नांदेड,लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्याचे लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,भाजप महाराष्ट्र महामंत्री व युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पाटील यांची नियुक्ती केल्याचे पत्राद्वारे घोषित केले आहे.ॲड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button